Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनSamantha Ruth Prabhu: ‘आता पुढच्या वेळी परतून येईपर्यंत...’; समंथाने ब्रेक घेण्यापूर्वी लिहिली...

Samantha Ruth Prabhu: ‘आता पुढच्या वेळी परतून येईपर्यंत…’; समंथाने ब्रेक घेण्यापूर्वी लिहिली भावनिक पोस्ट!

Samantha Ruth Prabhu: ‘आता पुढच्या वेळी परतून येईपर्यंत…’; समंथाने ब्रेक घेण्यापूर्वी लिहिली भावनिक पोस्ट!

[ad_1]

समंथा रुथ प्रभू ही साऊथमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे चाहते जगभरात आहेत. जेव्हापासून अभिनेत्रीने चित्रपटांमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून तिच्या चाहत्यांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. आपल्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समंथा दीर्घ विश्रांती घेत आहे. या निर्णयाने अभिनेत्रीची टीम देखील खूपच भावूक झाली आहे. समंथाने नुकतेच ‘सिटाडेल’चे शूटिंग पूर्ण केले आहे. यावेळी तिने मेकर्सचे आभार मानत ही संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर, या पोस्टच्या शेवटला तिने, ‘आता पुढच्या वेळी परतून येईपर्यंत…’ असे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments