Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रPune Gangrape: पुण्यातील संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर १५ दिवसांपासून सामूहिक अत्याचार

Pune Gangrape: पुण्यातील संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर १५ दिवसांपासून सामूहिक अत्याचार

[ad_1]

यानंतर पीडिताच्या आईने मुलीकडे विचारपूस केली. यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला. आई, वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन मागील पंधरा दिवसांपासून आरोपी या मुलीवर अत्याचार करत होते. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून लोणी काळभोर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या नराधमांविरूद्ध बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments