Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रNanded: सततच्या छेडछाडीला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Nanded: सततच्या छेडछाडीला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

[ad_1]

मृत मुलगी आई वडिलांसह नांदेडच्या निवघा गावात राहत होती. याच गावात राहणारा ज्ञानेश्वर पवार (वय, २२) कायम तिची छेड काढायचा. याबाबत मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितले होते. गावच्या पोलीस पाटलाही याची माहिती देण्यात आली होती. वर्षभरापासून हा प्रकार सुरुच होता. मात्र, सततच्या छेडछाडीला कंटाळून या मुलीने बुधवारी सकाळी गावातील एका विहिरीत उडी घेऊन स्वत:चे आयुष्य संपवले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments