Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte: 'माझ्या साधेपणाचा फायदा घेतलास' म्हणत वीणाने अनिरुद्धवर उचलला...

Aai Kuthe Kay Karte: ‘माझ्या साधेपणाचा फायदा घेतलास’ म्हणत वीणाने अनिरुद्धवर उचलला हात

[ad_1]

सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये हतबल झालेली वीणा अनिरुद्धवर हात उचलते आणि म्हणते, ‘माझ्या साधेपणाचा, लाचारपणाचा तू खूप फायदा घेतला आहेस.’ त्यानंतर आशुतोष अनिरुद्ध विरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचे म्हटतो. ते ऐकून अप्पा आणि कांचलनला धक्काच बसतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments