Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनShah Rukh Khan: गुडघे टेकण्याची वेळ अद्याप आलेली नाही; शाहरुख खान असे...

Shah Rukh Khan: गुडघे टेकण्याची वेळ अद्याप आलेली नाही; शाहरुख खान असे का म्हणाला?

Shah Rukh Khan: गुडघे टेकण्याची वेळ अद्याप आलेली नाही; शाहरुख खान असे का म्हणाला?

[ad_1]

चाहत्याने गुडघ्याविषयी का विचारला प्रश्न?

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिथेच त्याच्या नाकावर आणि गुडघ्यावर छोटीशी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्यानंतर शाहरुला भारतात परत आणण्यात आले. मात्र, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments