Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रजायकवाडी धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव; मराठवाड्यातील धरणात 33.48 टक्केच पाणीसाठा

जायकवाडी धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव; मराठवाड्यातील धरणात 33.48 टक्केच पाणीसाठा

[ad_1]

Marathwada Dam Water Storage Update : जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली असून, जुलै महिन्यात देखील अपेक्षित पाऊस पडला नसल्याने मराठवाड्यातील (Marathwada) धरणातील पाणीसाठी (Dam Water Storage) आता कमी होत आहे. मराठवाड्यातील 11 प्रमुख धरणात आज घडीला 33.48 टक्के पाणीसाठा (Water Storage) शिल्लक राहिला आहे. तर मराठवाड्याची तहान भागावणाऱ्या जायकवाडी धरणात 26.93 टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) पाणीसाठी आता पिण्यासाठी आरक्षीत करण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे जायकवाडी धरण 33 टक्के भरपर्यंत जायकवाडी धरणातून पाणी सोडले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments