Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal: अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांनी सभेसाठी येवला का निवडलं? भुजबळ...

Chhagan Bhujbal: अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांनी सभेसाठी येवला का निवडलं? भुजबळ म्हणाले…

[ad_1]

राष्ट्रलवादीच्या पक्षफुटीनंतर शरद पवार यांची नुकतीच येवला येथे पहिली सभा झाली. यावेळी शरद पवारांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, शरद पवारांनी सभेसाठी येवला हे ठिकाण का निवडले? असा प्रश्न छगन भुजबळ यांना केला असता ते म्हणाले की, “पहिले म्हणजे पवारांचे माझ्यावर अतोनात प्रेम आहे. दुसरे असे आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यावेळी पक्ष वाढवण्यासाठी राज्यभर फिरणारा पहिला नेता छगन भुजबळच होता. त्यानंतरच बाकीचे लोक पक्षात आले. मी त्यांच्यासोबत पहिल्यापासून असल्यानेच माझा पहिला नंबर लागतो”, असे छगन भुजबळ म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments