Buldhana bus accident : तेजसच्या मृत्यूने कुटुंबाला जबर हादरा बसला असून त्यांचा आधार देवाने हिरावून नेला आहे. तेजसच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्या आईचा आक्रोश करणारा व्हिडिओ समोर आला आहे.