Wednesday, August 19, 2026
HomeसाताराSatara Milk : दुध भेसळ करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी पकडलं, ...

Satara Milk : दुध भेसळ करणाऱ्या टोळीला सातारा पोलिसांनी पकडलं, 9 हजार लिटर बनावट दूध जप्त

Satara Milk : दुध भेसळ करणाऱ्या टोळीला सातारा  पोलिसांनी पकडलं,  9 हजार लिटर  बनावट दूध जप्त

[ad_1]

<p>साताऱ्यातील कराडमध्ये दुध भेसळ करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कराड येथील नवीन कवठे, केंजळे मळा, खराडे आणि हेळगाव या भागातील दुध संकलन केंद्रात भेसळ केली जात होती, &nbsp;त्यांच्याकडून 9 हजार लिटर बनावट दुध &nbsp;असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments