Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनBastar: एक असे सत्य जे तुमची झोप उडवणार; 'द केरळ स्टोरी'नंतर 'बस्तर'...

Bastar: एक असे सत्य जे तुमची झोप उडवणार; ‘द केरळ स्टोरी’नंतर ‘बस्तर’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Bastar: एक असे सत्य जे तुमची झोप उडवणार; ‘द केरळ स्टोरी’नंतर ‘बस्तर’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1]

विपुल शाह यांचा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र, प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने जगभरात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. आता विपुल शाह यांच्या ‘बस्तर’ या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments