Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनViral Video: आदिलपासून घटस्फोट मिळताच नववधूच्या वेशात बेभान होऊन नाचली राखी सावंत!...

Viral Video: आदिलपासून घटस्फोट मिळताच नववधूच्या वेशात बेभान होऊन नाचली राखी सावंत! व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video: आदिलपासून घटस्फोट मिळताच नववधूच्या वेशात बेभान होऊन नाचली राखी सावंत! व्हिडीओ होतोय व्हायरल

[ad_1]

राखी सावंतने काही महिन्यांपूर्वी आदिल दुर्राणीसोबत लग्न केले होते. त्यानंतर त्यांच्या नात्यात दरी आल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. एवढेच नाही, तर राखी तिच्या पतीवर फसवणुकीचा आरोपही केला होता. यानंतर आदिल दुर्राणी याला शिक्षा देखील झाली. सध्या तो तुरुंगात असून, शिक्षा भोगत आहे. दरम्यान, राखी सावंतला आदिलपासून घटस्फोट देखील मिळाला आहे. याचा आनंद तिने ढोल ताशे वाजवून साजरा केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments