Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनRakhi Sawant: ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत पुन्हा पडलीये प्रेमात! दुबईत मिळाला नवा...

Rakhi Sawant: ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत पुन्हा पडलीये प्रेमात! दुबईत मिळाला नवा साथीदार?

[ad_1]

आदिलसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना राखी सावंत म्हणाली की, आदिलने तिला लवकरात लवकर घटस्फोट द्यावा अशी तिची इच्छा आहे. ती दुबईत असताना आदिलने तिला फोन करून मदत करण्याची विनंती केली होती. घटस्फोटानंतर ती तिच्या आयुष्यातील नवीन प्रेमाबद्दल सांगेल, असे राखीने म्हटले. राखी सावंतने दुबईत हॉटेल खरेदी केले आहे. यावेळी राखी गमतीने म्हणाली की, ‘माझ्यावर लक्ष ठेवू नका. माझ्याकडे इतके पैसे नाहीत.’ नुकत्याच झालेल्या अवॉर्ड फंक्शनमध्ये राखी सावंत, सारा अली खान आणि विकी कौशलसोबत डान्स करताना दिसली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments