Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनTaarak Mehta: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर कलाकारांना मारहाणही होते! ‘बावरी’चे...

Taarak Mehta: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर कलाकारांना मारहाणही होते! ‘बावरी’चे गंभीर आरोप

Taarak Mehta: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर कलाकारांना मारहाणही होते! ‘बावरी’चे गंभीर आरोप

[ad_1]

या मुलाखतीत मोनिकाला तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनामागे कोणाचा हात असू शकतो असा प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर तिने क्षणाचाही विलंब न लावता प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी याचे नाव घेतले. अभिनेत्रीचा दावा आहे की, रमाणी खूप वाईट आहे. त्याच्या इतकी वाईट वागणूक देणारा इतर कोणतेही प्रोजेक्ट हेड असूच शकत नाही, असे देखील तिने म्हटले आहे. मोनिका म्हणते की, काही कलाकार देखील चुकीचे असू शकतात आणि तारक मेहता का उल्टा चष्माची टीम देखील चुकीची असू शकते. यावेळी अभिनेत्रीने असा दावाही केला की, सोहेल इतका वाईट वागतो की कधी कधी भांडण हाणामारीपर्यंत पोहोचते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments