Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनTu Chal Pudha: प्रतीकची सोबत मिळवण्यासाठी मयुरी उचलणार कठोर पाऊल! अश्विनीच्या संस्कारांना...

Tu Chal Pudha: प्रतीकची सोबत मिळवण्यासाठी मयुरी उचलणार कठोर पाऊल! अश्विनीच्या संस्कारांना धक्का लागणार?

Tu Chal Pudha: प्रतीकची सोबत मिळवण्यासाठी मयुरी उचलणार कठोर पाऊल! अश्विनीच्या संस्कारांना धक्का लागणार?

[ad_1]

नाशिकला असलेल्या अश्विनीला फोन करून शिल्पीने तिचे कान भरले. स्वतः रचलेल्या या डावात प्रतीकला अडकवण्यासाठी तिने त्याला एका ठिकाणी बोलवले आणि अश्विनीला देखील तिथेच लपून राहायला सांगितले. तर, यावेळी शिल्पीने स्वतः रचलेल्या डावाचा सगळा दोष प्रतीकवर ढकलून त्याने मयुरीचा कसा गैरफायदा घेतला, असं खोटं चित्र तिने अश्विनीसमोर उभं केलं आहे. प्रतीकबद्दल ऐकताच अश्विनीचा देखील मोठा गैरसमज झाला आहे. प्रतीकचं हे रूप पाहून अश्विनीला देखील धक्का बसला. या पुढे मयुरीच्या आस-पास देखील दिसायचं नाही, अशी तंबीच तिने प्रतीक दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments