Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनNaseeruddin Shah: लव जिहाद टीममध्ये सामील व्हा; मुकेश खन्नांनी साधला नसीरुद्दीन शाहवर...

Naseeruddin Shah: लव जिहाद टीममध्ये सामील व्हा; मुकेश खन्नांनी साधला नसीरुद्दीन शाहवर निशाणा

Naseeruddin Shah: लव जिहाद टीममध्ये सामील व्हा; मुकेश खन्नांनी साधला नसीरुद्दीन शाहवर निशाणा

[ad_1]

मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत नसीर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘एक उत्कृष्ट अभिनेता इतकी वाईट आणि बालिश कसे बोलू शकतो? हे नसीरुद्दीन शाह यांच्याकडे पाहून कळत आहे. असे म्हटले जाते की भारतात मुस्लिम सुरक्षित नाहीत? साक्षी, श्रद्धा, अंकिता कांड, कानपुर हनुमान मंदिरातील तोड-फोड या व्यतिरिक्त दिवसा एका महिलेचे धड शरीरापासून वेगळे करण्याची वीभत्स घटना पाहूनही भारतात मुस्लिम सुरक्षीत नाहीत? जर या देशात कोणी सुरक्षित नाही तर ते हिंदू आहेत. तुम्ही कट्टर बनत चालले आहात आणि एक अभिनेता म्हणून ते योग्य नाही. असेच आहे तर लव जिहादच्या टीममध्ये सामील व्हा. तुम्हाला विचार करायला हवा नाही तर तुमचे चित्रपट प्रेक्षक पाहाणार नाहीत. भगवान तुम्हाला सतबुद्धी देवा.’ सध्या सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments