
[ad_1]
आंध्र प्रदेशमधील भाजपचे राज्य सचिव रमेश नायडू नागोथू यांनी एक ट्वीट शेअर करुन क्रिती आणि ओम राऊत यांच्या मंदिर परिसरातील व्हायरल व्हिडीओवर आक्षेप घेतला होता. त्यांनी व्हिडीओ शेअर करत, ‘मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी असे कृत्य करणे आवश्यक आहे का? तिरुमलाच्या भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासमोर अशा प्रकारे चुंबन घेणे आणि मिठी मारणे हे जे अजिबात स्वीकारले जाऊ शकत नाही’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. मात्र, काही वेळातच त्यांनी ट्वीट डिलिट केले.
[ad_2]
Source link
