Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनPriya Prakash: पाच वर्षांनी डोळा मारण्याच्या त्या सीनवरुन वाद, प्रियाने साधला दिग्दर्शकावर...

Priya Prakash: पाच वर्षांनी डोळा मारण्याच्या त्या सीनवरुन वाद, प्रियाने साधला दिग्दर्शकावर निशाणा

Priya Prakash: पाच वर्षांनी डोळा मारण्याच्या त्या सीनवरुन वाद, प्रियाने साधला दिग्दर्शकावर निशाणा

[ad_1]

‘चित्रपटातील माणिक्य मलाराया गाण्यातील भुवया उडवण्याची आयड्या आणि विचार हा माझाच होता’ असे प्रिया म्हणाली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दिग्दर्शक उमर लुलू यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले की, ‘बिचारी लहान मुलगी पाच वर्षांनंतर विसरुन गेली असेल. वल्ल्यचंदानादि (आयुर्वेदीक औषध) मेमरी लॉसवर इलाज करते.’ लुलू यांनी अप्रत्यक्षपणे प्रियाला हे औषध घेण्याचा सल्ला दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments