Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 2: रितेश देशमुखची ‘ही’ अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये...

Bigg Boss OTT 2: रितेश देशमुखची ‘ही’ अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये एन्ट्री घेणार; सगळ्यांना ‘वेड’ लावणार!

[ad_1]

Bigg Boss OTT 2 latest update: ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन १च्या यशानंतर आता या शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपरस्टार सलमान खान लवकरच बिग बॉस ओटीटी होस्ट करताना दिसणार आहे. लवकरच ‘बिग बॉस ओटीटी २’ सुरू होणार असून, यातून अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘बिग बॉस ओटीटी २’ हा रिअॅलिटी शो १७ जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. यंदा ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये कोण कोण सहभागी होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या शोसाठी अभिनेत्री जिया शंकरचे नाव फायनल करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments