Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनTula Shikvin Changla Dhada: अधिपती आणि अक्षरा यांच्या नात्याची नवी चाहूल! विश्वासाला...

Tula Shikvin Changla Dhada: अधिपती आणि अक्षरा यांच्या नात्याची नवी चाहूल! विश्वासाला जाणार तडा

[ad_1]

झी मराठीवर मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत, आणि प्रेक्षकांनाही पुढे काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अधिपती आणि अक्षरा या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. ही मालिका आता एका वळणावर पोहोचली आहे. मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments