Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनSunil Dutt Birthday: भीत भीत घेतली नर्गिसची मुलाखत अन् नंतर बांधली लग्नगाठ!...

Sunil Dutt Birthday: भीत भीत घेतली नर्गिसची मुलाखत अन् नंतर बांधली लग्नगाठ! सुनील दत्त यांची लव्हस्टोरी वाचाच…

[ad_1]

Sunil Dutt Birthday: ‘साधना’, ‘सुजाता’, ‘मुझे जीने दो’, ‘मदर इंडिया’, ‘वक्त’, ‘पडोसन’, ‘हमराज’ यांसारख्या अनेक दमदार चित्रपटामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते सुनील दत्त यांचा आज वाढदिवस आहे. सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज दत्त होते. मात्र, रमेश सहगल यांच्या सांगण्यावरून त्यांनी आपले नाव बदलले. आपल्या दमदार आवाजाने आणि अप्रतिम अभिनयाने सुनील दत्त यांनी अनेक पात्रांमध्ये प्राण फुंकले होते. मात्र, या आधी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण घेताना त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. दरम्यान त्यांनी बस कंपनीत नोकरी केली. त्यानंतर ते रेडीओसाठी मुलखाती घेऊ लागले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments