
नाट्यमय घडामोडी आणि उंदीर- मांजराच्या पाठलागाप्रमाणे रंगणाऱ्या घर बंदूक बिरयानीमध्ये प्रेम, विरह, नुकसान अशा सगळ्या भावना मांडण्यात आल्या आहेत. या धमाकेदार विनोदी व अॅक्शन सिनेमात सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरात बसून पाहता येणार असल्याने, चाहते देखील आतुर झाले आहेत.








