Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनAamhi Jato Amuchya Gava: ५५ वर्षांपूर्वीचा ‘आम्ही जातो अमुच्या गांवा’ सिनेमा घरबसल्या...

Aamhi Jato Amuchya Gava: ५५ वर्षांपूर्वीचा ‘आम्ही जातो अमुच्या गांवा’ सिनेमा घरबसल्या पहाण्याची संधी

[ad_1]

दर्जेदार मराठी चित्रपट सादर करत प्रवाह पिक्चर वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘पावनखिंड’, ‘झिम्मा’, ‘चंद्रमुखी’, ‘दगडी चाळ २’, ‘बळी’, ‘कारखानिसांची वारी’ अश्या अनेक नव्या कोऱ्या चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजननंतर प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे ५५ वर्षांपूर्वीचा चिरतरुण चित्रपट ‘आम्ही जातो अमुच्या गांवा.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments