Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte:आई कुठेही असली तरी तिला आपल्या मुलांची काळजी असते,...

Aai Kuthe Kay Karte:आई कुठेही असली तरी तिला आपल्या मुलांची काळजी असते, भावूक करणारा प्रोमो प्रदर्शित

[ad_1]

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ती यश आणि अभीशी बोलताना दिसत आहे. अरुंधती यशला सांगत असे, मी तुम्ही तिघेही माझी पहिली जबाबदारी आहात. बाकी सगळे नंतर. तेवढ्यात अभी ते ऐकतो आणि म्हणतो हा अशुतोष सरांवार अन्याय आहे. आई तुला आमची काळजी कमी करावी लागेल. तुला तुझाही विचार करायला हवा. मी यशाल कधीही एकटं सोडणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments