Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनThe Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ची कथा रामदास स्वामींनी लिहिली; अभिनेते योगेश...

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ची कथा रामदास स्वामींनी लिहिली; अभिनेते योगेश सोमण यांचा व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू असताना आता अभिनेते योगेश सोमण यांनी मात्र ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची कथा समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर, रामदास स्वामी यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची कथा शेकडो वर्षांपूर्वी एका ओळीत लिहून ठेवली आहे, असं योगेश सोमण म्हणाले आहेत. त्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाविषयी भाष्य केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments