Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनThe Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांना शबाना आझमींचे...

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांना शबाना आझमींचे सडेतोड उत्तर

[ad_1]

सुदिप्तो सेनने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात चार सर्वसामान्य कॉलेजमधील मुलींना जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामिल करण्यात आले हे दाखवण्यात येणार आहे. जवळपास पाच महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली देखील केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments