Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनPathaan: शाहरुख खानच्या चित्रपटाचा नवा विक्रम! ‘पठान’ पुन्हा रिलीज होणार? जाणून घ्या...

Pathaan: शाहरुख खानच्या चित्रपटाचा नवा विक्रम! ‘पठान’ पुन्हा रिलीज होणार? जाणून घ्या…

[ad_1]

शाहरुख खानचा ‘पठान’ हा चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. ‘पठान’ हा चित्रपट आजही लाखोंची कमाई करत आहे. रिलीजच्या ४ महिन्यांनंतरही जगभरात ‘पठान’चा प्रभाव कायम आहे. ‘पठान’ अजूनही यूके, यूएस, ऑस्ट्रेलिया, यूएई आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये हाउसफुल कमाई करत आहे. ‘पठान’ चित्रपटाने भारतात ६५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. तर, या चित्रपटाने परदेशात १००० कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे. बंगलादेशात रिलीज झाल्यावर या कमाईचा आकडा आणखी वाढणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments