Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने नाागार्जुनच्या मुलाविरोधात केली तक्रार? काय आहे प्रकरण

0
17
Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने नाागार्जुनच्या मुलाविरोधात केली तक्रार? काय आहे प्रकरण

काय आहे उमैर संधू यांचे ट्वीट?

यूरोपमध्ये सुरु असलेल्या एजंट या चित्रपटातील आयमसॉंगच्या चित्रीकरणादरम्यान अखिल अक्कीनेनीने उर्वशीला त्रास दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अखिल हा मॅच्युअर नसून त्याच्यासोबत शुटिंग करताना उर्वशीला ठिक वाटत नव्हते या आशयाचे ट्वीट उमैर संधू यांनी केले.

Source link