Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनViral Video: इतकी महागाई! विमानतळावरील इडलीच्या किंमती ऐकून राखी सावंतचे डोळे झाले...

Viral Video: इतकी महागाई! विमानतळावरील इडलीच्या किंमती ऐकून राखी सावंतचे डोळे झाले पांढरे

[ad_1]

राखीचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेक युजर्स तिच्यावर टीका करत आहेत. या व्हिडीओवर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यात एका युझरने लिहिले की, ‘ही अशिक्षित महिला रमझानची थट्टा करत आहे.’ दुसऱ्या एका युझरने लिहिले की, ‘किमान रमजानचा तरी आदर करा, राखी… कृपया आमची अशी चेष्टा करू नका.’ आणखीएकाने लिहिले की, ‘हाकाय मूर्खपणा आहे. तिने जरइस्लाम स्वीकारला असेल, तरहे असे वागणे चालणार नाही.’ राखीच्या या व्हिडीओवर अशा अनेक कमेंट येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments