Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनOm Raut: ‘आदिपुरुष’च्या पोस्टरवरील चुकांमूळे ओम राऊतसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल

Om Raut: ‘आदिपुरुष’च्या पोस्टरवरील चुकांमूळे ओम राऊतसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल

[ad_1]

‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर विएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच टीझरमध्ये काही मराठी कलाकार देखील असल्याचे दिसत आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र काही कारणास्तव चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, प्रसाद सुतार, राजेश नायर यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments