
फलटण : मैदानावर धावणारा खेळाडू असो किंवा एका जागी बसून बुध्दीचा खेळ खेळणारा खेळाडू दोघांच्याहि यशामागे आहाराची मोठी भूमिका असते तसंच राजकारणाच्या मैदानात योग्य डावपेच, दूरदृष्टी व सामान्य परिवारातील सदस्यांना, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन आपुलकीने विचारपूस करणारा त्यांच्या शरिराला लागणारी उर्जा, स्नायूंची ताकद आणि मेंदूची कार्यक्षमता, एकाग्रता जर कुठून मिळणारी असेल तर ती फक्त श्रीमंत रामराजे कडूनच हा पक्का विश्वास जनतेच्या मनात रुजला आहे म्हणून कितीहि विरोधी मंडळींनी बागुलबुवा चा बंगला उभा केला तरी तो श्रीमंत रामराजे यांच्या विश्वासप्रिय व जनतेच्या अपेक्षाने कोसळला जाणार हे निश्चित आहे म्हणूनच भविष्यात देशात व राज्यात काही जरी उलथापालथ झाली तरी सातारा जिल्हा व फलटण तालुक्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ( महाराज साहेब) यांचाच करिश्मा चालणार अजून जातीने लक्ष घातले तर पश्चिम महाराष्ट्रात सुध्दा श्रीमंत रामराजे नावाच्या शिक्का चा अभूतपूर्व असा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर पुन्हा अधिक जोमाने उदायास येईल असे काही पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाला दिसून येत आहे यामुळे भविष्यात निस्पृह व सर्वांशी समन्वय साधून आपल्या कर्तृत्वाने आपलं बहरदार नेतृत्व निर्माण केलेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बाबतीत निश्चितच आशावादी असल्याचे दिसून येत आहे कारण राजकारणात दृष्टीस येत नाही ते चित्र दृष्टीस पडते म्हणून तर पुन्हा एकदा श्रीमंत रामराजे ….!!
म्हणून तर या विश्वसनीय अनाकलनीय झंझावाती खेळाडूंच्या माध्यमातून एक नवी अशी विलोभनीय खेळी उद्याच्याला महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रा च्या राजकारणात पाहवयास मिळेल.
एक फलटण कर निश्चितच आनंद वाटेल ….,!!!
आपलं सुंदर फलटण…. हरित फलटण…मी फलटण कर..!!








