- Marathi News
- Opinion
- Pt. Vijayshankar Mehta’s Column, Don’t Delay In Doing Good To Anyone, Don’t Do Evil To Anyone
16 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
एखादा व्यक्ती त्याच्या कठीण काळात मदतीसाठी आपल्याकडेआला. पण ते काम आपल्या मर्यादेबाहेर वाटल्यास त्यास ताबडतोबउपाय सापडेल अशा ठिकाणी पाठवा. गरुडला असा भ्रम होता की मीश्री रामांना मुक्त केले आहे. ते नारदांना भेटले.
नारदांना वाटले की तेत्याला समजावून सांगू शकणार नाहीत. म्हणून ते गरुडास म्हणाले-‘महामोह उपजा उर तोरें। मिटिहिं न बेगि कहें खग मोरें।’ हे गरुड,तुमच्या हृदयात एक मोठा माेह निर्माण झाला आहे. माझ्यास्पष्टीकरणाने ताे दूर होणार नाही. म्हणून तुम्ही ब्रह्माकडे जा. उपायसापडेल.
या घटनेवरून शिकले पाहिजे की बरेच लोक संकटाच्यावेळी आपल्याकडे येतील. म्हणून ताबडतोब निर्णय घ्या की आपणयावर उपाय शोधू शकू का? नसल्यास त्यास गुंतागुंतीचे करू नका.बऱ्याच वेळा असे घडते. आधीच ती व्यक्ती अडचणीत असते. मूळसमस्या वाढू नये.







