Thursday, October 29, 2026
Homeदेश-विदेशपायलट सुमितने बंद केले एअर इंडिया-१७१ चे फ्यूल स्विच? US मीडियाचे दावे...

पायलट सुमितने बंद केले एअर इंडिया-१७१ चे फ्यूल स्विच? US मीडियाचे दावे भारताने फेटाळले

[ad_1]

Air India Flight Crash: एअर इंडियाचे विमान 171 च्या दुर्घटनेनंतर प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. अपघातापूर्वी वैमानिकांचे संभाषणही शोधण्यात आले आहे. कॉकपिट रेकॉर्डिंगचा हवाला देत पायलटने इंजिनचा इंधन पुरवठा बंद केल्याचा दावा अमेरिकी प्रसारमाध्यमे करत आहेत. मात्र, भारताने तो साफ फेटाळून लावला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments