Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनPost Office Ughad Aahe:पारगाव पोस्टाची अंतिम परीक्षा! ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ घेणार...

Post Office Ughad Aahe:पारगाव पोस्टाची अंतिम परीक्षा! ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

Post Office Ughad Aahe:पारगाव पोस्टाची अंतिम परीक्षा! ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

[ad_1]

सध्या टेलिव्हिजन विश्वात सुरू असणाऱ्या इतर मालिकांपेक्षा वेगळा विषय आणि हलकीफुलकी मालिका म्हणून गेले तीन महिने ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. नव्वदीच्या दशकातलं पोस्टाचं भावविश्व उलगडणारी ही मालिका गेले तीन महिने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतेय. १९९७ च्या काळातलं पोस्ट ऑफीस, तिथलं कामकाज, येणाऱ्या अडचणी, विविध मानवी स्वभाव आणि त्यांतून तयार होणारे विनोद प्रेक्षकांना भावले. सुरुवातीपासून मालिकेच्या टीमकडून सांगण्यात आलं होतं की, ही मालिका ४० भागांचीच असेल आणि त्याप्रमाणे येत्या रविवारी रात्री ९ वाजता ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments