
‘७२ हूरें’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये ओसामा बिन लादेन, अजमल कसाब, याकूब मेमन, मसूद अजहर आणि हफीज सईद यांसारखे खरनाक दहशतवादी दाखवण्यात आले आहेत. बॅकग्राऊंडमध्ये ‘तुमने जेहाद का जो रास्ता चुना गै वह सीधे जन्नत ले जाएगा, कुंवारी और छुई मुई सिर्फ तुम्हारी होगी’ हा डायलॉग ऐकू येत आहे.