Thursday, October 29, 2026

Yearly Archives: 2025

विद्यार्थ्यांच्या पुस्तकांच्या किंमतीचा भडका; कामगार संघर्ष संघटनेचा इशारा

फलटण: इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांची दरवर्षी वाढणारी किंमत ही सर्वसामान्य पालकांच्या खिशाला जबरदस्त आर्थिक फटका देणारी ठरत आहे....

फलटण बसस्थानक वाहतूक नियोजनात बदल – प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

फलटण (प्रतिनिधी) – दिनांक 28 जून 2025 रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण शहरात आगमन करत असल्याने, या दिवशी फलटण बसस्थानकावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: सर्व जण योगाशी जोडले‎तर जीवन वैकुंठ बनेल‎

Marathi NewsOpinionPt. Vijayshankar Mehta's Column, If Everyone Connects With Yoga, Life Will Become Vaikuntha14 तासांपूर्वीकॉपी लिंकआपण भारतीय एखादी तारीख किंवा कार्यक्रम पकडून त्यावर...

निळकंठेश्वरचा एकतर्फी विजय, आता अजितदादांचा ‘आभार मेळावा’ होणार लक्षवेधी!

माळेगाव | साहस Times :- माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलने विरोधकांचा साफ पाडाव करत ऐतिहासिक यश मिळवलं आहे. २१ पैकी तब्बल २०...

“संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा फलटण तालुक्यात उत्साहात स्वागतास सज्ज – तरडगाव ते बरडदरम्यान तीन दिवस मुक्काम, यंत्रणांचा चोख समन्वय”

साहस Times | फलटण, 27 जून 2025 :"विठू माऊलीच्या भेटीसाठी निघालेल्या माऊलींची पालखी आता फलटणच्या सीमेला साक्षी ठरणार आहे!"संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज...

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चांदोबाच्या लिंबावर उभ्या रिंगणाने भक्तिमय स्वागत

फलटण : टाळ-मृदुंगाच्या गजरात, 'माऊली... माऊली' च्या गजरात, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे पारंपरिक भक्तिभावाने पार...

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला

!! मुधोजी प्रज्ञाशोध परीक्षा !!फलटण (२६ जून २०२५):मुधोजी प्राथमिक विद्यालय फलटण आणि फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मुधोजी प्रज्ञाशोध परीक्षा" मधील गुणवंत...

शाहू-आंबेडकरी क्रांतीमुळे युवक विविध क्षेत्रांत मिळवतायेत नेत्रदीपक यश: —— प्रबुद्ध सिद्धार्थ

फलटण (२६ जून): "आपले युवक विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवत आहेत. हीच शाहू-आंबेडकरी क्रांती आहे," असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष...

15 ऑगस्टपर्यंत HSRP लावणं बंधनकारक; अजूनही 70% वाहनधारकांनाच प्रतीक्षा!

फलटण : महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना! एक एप्रिल २०१९ पूर्वीची वाहने असणाऱ्यांना आता उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे....

जन-सामान्यांचा,रयतेचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू – महावीर भालेराव

जन-सामान्यांचा,रयतेचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू - महावीर भालेरावफलटण : शोषित,पिढित,वंचित समूहा बरोबरच जनसामान्यांच्या हक्कांची काळजी घेणारा राजा म्हणून आपण राजर्षी शाहू महाराजांकडे पाहतो. त्यांनी...

Most Read