Yearly Archives: 2025
शीला भट्ट यांचा कॉलम: ट्रम्प यांच्या मनमानीमुळे नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत
Sahas Times - 0
14 तासांपूर्वीकॉपी लिंक२००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून नरेंद्र मोदीयांनी बहुतेक वेळा विजयच पाहिला आहे. नोटबंदीअसो, कोविड-१९ महामारी असो किंवा पुलवामा आणिपहलगाममधील दहशतवादी हल्ले...
श्रीराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत नाट्यमय वळण!
SahasTimes - 0
फलटण :- खासदार गटाचे कट्टर समर्थक आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांना मंचावर स्थान दिल्याने तालुक्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. राजे गटाच्या ताब्यातील...
बौद्ध भिक्षूंना याचना करण्यापूर्वी उपासकांनी याचनेचा अर्थ समजून घ्यावा “! – पूज्य भंते काश्यप
SahasTimes - 0
बौद्ध भिक्षूंना याचना करण्यापूर्वी उपासकांनी याचनेचा अर्थ समजून घ्यावा "! - पूज्य भंते काश्यपफलटण : भगवान बुद्धांचा धम्म हा अथांग ज्ञानाचा सागर आहे. त्यामुळे...
फलटणला मोठा न्यायिक दिलासा: वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या स्थापनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
SahasTimes - 0
फलटण :- फलटणकरांसाठी न्याय मिळविण्याचा मार्ग आता आणखी सुलभ होणार आहे. राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला...
श्रीराम साखर कारखान्याची ७० वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न – ऊस नियोजनावर भर देण्याचे आवाहन
SahasTimes - 0
फलटण :- फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. यांची ७० वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी उस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात...
आता खासदार गट व भाजपसोबतच काम करणार – नगरसेवक अशोकराव जाधव यांचा खुलासा
SahasTimes - 0
फलटण, :- फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी काल त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकलेल्या 'राजीनाम्याच्या' मजकुरामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर...
साताऱ्यात ७ ऑक्टोबरला सभापती पदांसाठी आरक्षण सोडत; फलटणकरांचे लक्ष सभापती आरक्षणाकडे
SahasTimes - 0
११ पंचायत समित्यांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित; नियोजन भवनात दुपारी १२ वाजता सोडत कार्यक्रमसातारा : जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमधील सभापती पदांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठीची...
रक्ताच्या नसांमधून साफ होईल कोलेस्ट्रॉल, आयुर्वेदाने सांगितला उपाय, फक्त हा ज्यूस न चुकता प्या
Sahas Times - 0
कमी वयात थकवा येणे किंवा हार्ट अटॅक येण्यासारख्या गोष्टी दिवसेंदिवस वाढत आहे. चुकीची जीवनपद्धती, फास्ट फूडचा अतिवापर हा आताच्या लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग...
“ जन आंदोलन समितीच्या प्रयत्नांना यश : फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाण रस्ता दुरुस्तीसाठी ५ लाख निधी मंजूर”
SahasTimes - 0
“ जन आंदोलन समितीच्या प्रयत्नांना यश : फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाण रस्ता दुरुस्तीसाठी ५ लाख निधी मंजूर”फलटण : फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाणास...
दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुकीचा भव्य शुभारंभ २ ऑक्टोबरला!
SahasTimes - 0
फलटणच्या शनिनगर नवरात्रोत्सव मंडळाची गौरवशाली १५ वर्षांची परंपराफलटण, २९ सप्टेंबर – फलटण येथील शनिनगर नवरात्रोत्सव मंडळ (योद्धा ग्रुप) यांच्या वतीने आयोजित दुर्गामातेच्या भव्य विसर्जन...
