Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2023

Get Together: तुम्हालाही येईल पहिल्या प्रेमाची आठवण! ‘गेट टुगेदर’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर बघाच!

Get Together Marathi Movie Teaser: शालेय जीवनात करिअर आणि प्रेम या दोन गोष्टीत महत्त्वाचं काय यात अडकून पडणाऱ्या तरुण मुलांची कथा यात पाहायला...

सातारा : वळवाने झोडपले, गारांचा खच; जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार सरी | पुढारी

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या आठवड्यापासून वळवाचा पाऊस जिल्ह्यात ठिकठिकाणी बरसत आहे. शुक्रवारी वळवाने सातारा शहरासह जिल्ह्याला झोडपले. विजांचा लखलखाट, ढगांच्या कडकडाटासह दुपारी...

मोदींनी माझं कौतुक केलं हा त्यांचा मोठेपणा, कौतुकाला संधी कसं मानायचं? : अमोल कोल्हे

Amol Kolhe On BJP Offer : "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माझं कौतुक केलं हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांनी माझं...

KGF 3: रॉकीभाई मोठ्या पडद्यावर परतणार; मेकर्सकडून ‘केजीएफ ३’ची नवी अपडेट समोर!

Yash KGF 3 New Update: चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘केजीएफ ३’ची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.Source link

Shaakuntalam Review: मोठ्या पडद्यावर दिसली शकुंतला आणि दुष्यंतची प्रेमकहाणी! कसा आहे ‘शाकुंतलम’?

Shaakuntalam Review: राजा दुष्यंत आणि शकुंतला यांची प्रेमकथा ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली आहे.Source link

चित्रपट प्रेमींसाठी खास पर्वणी! ड्रामा, थ्रिल, रोमान्स, अ‍ॅक्शन आणि इमोशन्स अनुभवता येणार केवळ १ रुपयांत!

या नव्या संकल्पनेबद्दल बोलताना पीव्हीआर आयनॉक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता म्हणाले की, अत्यंत उच्च दर्जाची ध्वनी व्यवस्था आणि दृकश्राव्य अनुभवामुळे मोठ्या...

Hemant Kher : ‘स्कॅम १९९२’ फेम अभिनेत्याला इंडस्ट्रीत काम मिळेना; ट्वीट करत म्हणाला…

Hemant Kher Viral Post: ‘स्कॅम १९९२’सारख्या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून देखील हेमंतला आज इंडस्ट्रीत काम मिळेनास झालं आहे.Source link

Mandira Bedi Birthday: डीडी नॅशनलची ‘शांती’ ते क्रिकेटची स्टार अँकर; मंदिरा बेदीचा फिल्मी प्रवास!

मुंबईतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्रीने अभिनय विश्वात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. आपलं स्वप्न पूर्ण करत मंदिरा बेदीने १९९४मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली....

Mahabaleshwar Rain Update : महाबळेश्वरात तुफान गारांसह पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान

<p>ऐन उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे पर्यटक आनंदीत झालाय मात्र शेतकरी बांधव हताश झालाय.. अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी, बलबेरी पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.....

पंजाब येथे सैन्य तळावर झालेल्या गोळीबारात करंदोशी येथील जवानाचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

पाचगणी, पुढारी वृत्तसेवा : पंजाबच्या बठिंडा जिल्ह्यातील सैन्य तळावर १२ एप्रिल बुधवारी गोळीबाराचा प्रकार घडला यात दुर्दैवाने चार जवानांना प्राण गमवावे लागले यातच...

Most Read