Thursday, October 29, 2026

Yearly Archives: 2023

Ranveer Singh: क्षिती जोग दिसणार रणवीर सिंगसोबत ‘या’ बॉलिवूड चित्रपटात

इतक्या मोठ्या स्टारकास्टसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल क्षिती म्हणते, '' अनेक वर्षं रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे, ही...

KBC: बक्षिसाच्या रकमेबरोबरच मनोरंजनही होणार डबल! ‘या’ दिवशी सुरु होणार ‘कोण होणार करोडपती’

ज्ञान हे माणसाकडे असलेलं एक उत्तम साधन आहे. त्याच्याकडच्या या साधनाचा वापर करून तो अनेक गोष्टी साध्य करू शकतो. त्याच ज्ञानाचा वापर करून...

Salman Khan: सलमान खानला प्रपोज करणारी एलीना खलफीह आहे तरी कोण?

गुरुवारी रात्री यास बेटावर आयफा पुरस्कार २०२३साठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सलमान खानपासून ते अभिषेक बच्चन आणि विकी कौशलसह अनेक...

Vaibhavi Upadhyaya: पोलिसांच्या आरोपांवर वैभवी उपाध्येच्या होणाऱ्या पतीची प्रतिक्रिया, ‘सीट बेल्ट..’

कुल्लूच्या एसपी साक्षी वर्मा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वैभवी शेवटच्या क्षणापर्यंत कारच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, या प्रयत्नात...

Umbrella: लग्न करेन तर अभीशीच; बहुचर्चित ‘अंब्रेला’ चित्रपटाचा रोमांच ट्रेलर प्रदर्शित

स्वत: मनोज विशेंनीच पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचा नावाइतकाच दिलखेचक ट्रेलर नुकताच लाँच झाला. ट्रेलरला प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता चित्रपट...

The Kerala Story :‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन रुग्णालयात दाखल, काय झालं नेमकं?

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील...

Shubman Gill: सारा अली खान आणि शुभमन गीलने एकमेकांना केले अनफॉलो, तोडले नाते?

समोर आलेल्या माहितीनुसार, सारा अली खान आणि शुभमन गीलने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. चाहत्यांना प्रश्न पडला आहे की त्या दोघांमध्ये नेमकं...

Vaalvi: कोणाच्या फोटोवर चढणार हार? काय आहे नेमकं प्रकरण

कोणाच्या फोटोवर हार चढणार? अनिकेत, अवनी, अविनाश की देविका? कोण बर? - प्रेक्षकांना ही कोड्यात टाकलं असेल या प्रश्नांनी? आता तर अजूनच प्रश्नांचा...

Gadar 2: पुन्हा अशरफ अली- तारा सिंह येणार एकमेकांसमोर, गदरचा नवा ट्रेलर प्रदर्शित

गदर २ चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला तारा, सकीना आणि तिचा मुलगा अशरफ अली कडे जात असल्याचे दिसत आहे. मात्र, पुन्हा एकदा ताराच्या तोंडून 'हिंदुस्तान...

डॉक्टरांच्या मारहाणीला कंटाळून युवकाने जीवन संपवलं, 14 लाखांची अफरातफर केल्याचा चिठ्ठीत आरोप

<p><strong>सातारा:</strong> डॉक्टरांच्या मारहाणीमुळे कोरेगाव तालुक्यातील शशिकांत चंद्रकांत बोतालजी या युवकांने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांनी संगनमत करून 14 लाख रुपयांची...

Most Read