Wednesday, November 11, 2026

Yearly Archives: 2023

“आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून खासदारकी दिली”; शिरसाटांच्याविधानावर प्रियंका चतुर्वेदी संतापल्या, म्हणाल्या..

Priyanka Chaturvedi on Sanjay shirsat : मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही,...

दुर्दैवी! कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली, दोघांचा मृत्यू, एक बेपत्ता

Raigad Mahad News :  पावसाळ्यामध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते. याच निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच कोकणामध्ये दाखल होतात. अशाच...

पुण्यातील ‘त्या’ दहशतवाद्यांकडे ड्रोनचे चित्रीकरण, अनेक शहरांची रेकी; मुंबईची सुरक्षा वाढवली

Mumbai News : पुण्यात पकडलेल्या २ दहशतवाद्यांनी राज्यातील अनेक शहरात रेकी केली होती. ते कोणत्याही हॉटेलमध्ये मुक्काम करण्याऐवजी तंबूत रहात आल्याचे राज्य एटीएसच्या...

‘प्रियांका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून आदित्य ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली’, शिंदे गटातील आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सडके विचारांचे लोक – आदित्य ठाकरेसंजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनीही पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, शिरसाट जे बोलत आहेत,...

सातारा: खालकरवाडी येथे विजेच्या धक्क्याने तरूण ठार; ३ जण जखमी | पुढारी

उंब्रज : पुढारी वृत्तसेवा : खालकरवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत देवळपेडा शिवारात विद्युत खांबावर वायर ओढताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. तर...

Bhiwandi Eknath Shinde:मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर कामांना वेग,महामार्गावरील खड्डे बुजवण्यास वेग

महामार्गावरील खड्डे बुजवण्यास वेग, मुख्यमंत्री शिंदेंकडून भिवंडीत पाहणी.. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर कामांना वेग

Source link

Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी; कराड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविला | पुढारी

कराड; पुढारी वृत्तसेवा : ‘गुरुजींना अटक करण्याची भाषा करता तुम्हाला जगायचे आहे का’? अशा धमकीचा ई-मेल माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj...

Devendra fadnavis: “महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही”, फडणवीसांचा संभाजी भिडेंना इशारा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी...

Shirdi Sai Mandir : शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, राज्यभरातून भाविक शिर्डीत दाखल

सध्या पावसामुळं पर्यटन स्थळांवर गर्दी पाहायला मिळते,  पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिकस्थळांवरसुद्धा भाविक गर्दी करू लागलेत. आज सकाळपासूनच शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी...

न्यायालयापेक्षा तुम्ही मोठे आहात का? : आमदार शिवेंद्रराजे भोसले | पुढारी

आमदार शिवेंद्रराजे भोसले सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा साताऱ्यात खिंडवाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेवर जनावरांचा आठवडी बाजार भरवण्यात आला...

Most Read