Sunday, November 8, 2026

Yearly Archives: 2023

वाशिममध्ये वीज पडल्याच्या एका दिवसात तीन घटना, एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी

वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यामध्ये गुरुवार (21 सप्टेंबर) रोजी विजांच्या  कडकडाटासह पावसाने (Rain) हजेरी लावली. यामुळे तीन ठिकाणी वीज पडल्याची घटना घडल्या आहेत....

Ajit Pawar VS Sharad Pawar : शरद पवार गटाविरोधात अजित पवार गट आक्रमक – सूत्र

<p>Ajit Pawar VS Sharad Pawar : शरद पवार गटाविरोधात अजित पवार गट आक्रमक - सूत्र</p>Source link

Bappa Majha Gauri Ganpati: सजली नटली गौराई 80 वर्षांची विटकर कुटुंबीयांची परंपरा

<p>Bappa Majha Gauri Ganpati: सजली नटली गौराई 80 वर्षांची विटकर कुटुंबीयांची परंपरा</p>Source link

Lalbaugcha Raja: शाहरूख खान आणि त्याचा मुलगा अबराम लालबागचा राजाच्या चरणी लीन

शाहरूख खान त्याचा चित्रपट जवानमुळे खूप चर्चेत आहे. जवान चित्रपटाने बॉक्स ५०० कोटींची कमाई केली. यापूर्वी शाहरुखच्या पठान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला...

Pune Ganesh Festival : लष्कराच्या जवानांची दगडूशेठ चरणी अनोखी सेवा; ३३० जवानांची सामूहिक आरती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात जवानांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लेफ्टनंट जनरल ए.के.सिंग,...

Pune Ganesh Festival: तब्बल ३० हजार बिस्किट वापरुन तयार केला ‘सावरकरांची ऐतिहासिक उडी’ देखावा; ग्राहक पेठेचा उपक्रम

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदारातून मोरिया बोटीतून मारलेल्या ऐतिहासिक उडीचा बिस्कीट मधील देखावा पाहण्याकरिता गणेश भक्तांची गर्दी होत आहे.Source link...

Dhangar Rreservation: धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकार कोणती पावलं उचलणार? एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

"आमच्या सरकारने धनगर समाजाच्या नेत्यांना आश्वासन दिले आहे की, त्यांच्यासाठी असलेल्या योजना, एसटी समुदायांप्रमाणेच प्रदान केल्या जातील आणि सक्रियपणे अंमलात आणल्या जातील. तसेच...

गडचिरोलीची पहिली टॅक्सी ड्राईव्हर अखेर इंग्लंडला रवाना, सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यापासून जवळपास 70 किलोमीटर दूर असलेल्या रेगुंठा गावातील टॅक्सी ड्राईव्हर (Gadchiroli Taxi Driver) किरण कुर्मावार (Kiran Kurmawar) अखेर आपल्या...

Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाच्या मंडपातच ९ वर्षांच्या चिमुरड्याचा तडफडून गेला जीव, बीडमधील घटना

Beed Accident : &nbsp;बीडच्या आष्टी शहरात ही घटना घडली. शहरातील जय भोले गणेश मंडळासमोर लावलेल्या लाईटच्या&nbsp;डेकोरेशन माळेचा शॉक लागल्याने&nbsp;९&nbsp;वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला.Source link...

गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारसमोर ‘चार जीआर फॉर्म्युला’, या आधारे धनगरांना एसटी सर्टिफिकेट द्या

मुंबई: राज्यातल्या धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) प्रश्नावर आज राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये कोणताही ठोस...

Most Read