Sunday, November 8, 2026

Yearly Archives: 2023

Ganesh Visarjan Holiday : पुण्यात दोन दिवस सुट्या जाहीर, महापालिका कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्टी

Pune Ganesh Visarjan Holiday : गुरुवारी अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी आहेच पण आता शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळं गुरुवार आणि...

साताऱ्यातील तरूण युवक मंडळाची परंपरा; हिंदू मुस्लिमांसह सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारे मंडळ

Satara Ganesh Darshan : साताऱ्यातील तरूण युवक मंडळाची परंपरा; हिंदू मुस्लिमांसह सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारे मंडळSource link

Vande Bharat Train : कोल्हापूर ते मुंबई ‘वंदे भारत’ सुरु होणार? संभाव्य वेळापत्रकच आले समोर

वंदे भारतचे संभाव्य वेळापत्रक समोर आले असन यानुसार ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून पहाटे ५.५० वाजता सुटेल. मिरजेत ६ वाजून...

Nava Gadi Nava Rajya: राघव सुरू करणार स्वतःची फर्म; धुरा सांभाळायला आनंदीसोबत येणार खास पाहुणी!

यावेळी रमा आनंदीला राघवच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी नाही, तर राघव आणि आनंदीला एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी आली आहे, असेच वाटत आहे. वाईट करणाऱ्यांना अद्दल...

कोणत्या नैतिकतेने राष्ट्रकुल संसदीय परिषदेला राहुल नार्वेकर उपस्थित राहणार? आदित्य ठाकरेंची टीक

मुंबई:  शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच  आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात...

Tharala Tar Mag: पूर्णा आजीला येतेय प्रतिमाची आठवण; काय असणार या मागचं नेमकं कारण?

सायली ही अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली असली तरी ती प्रतिमाची खरी मुलगी आहे. मात्र, प्रियाने आपण तन्वी म्हणजेच प्रतिमाची मुलगी असल्याचे भासवून...

Mahableshwar Land Slide : महाबळेश्वर- वाई रोडवर पसरनी घाटात दरड कोसळली

<p>महाबळेश्वर- वाई रोडवर पसरनी घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्यानं घाटात दोन्ही बाजूला पर्यटक अडकले</p>Source link

Tuzech Mi Geet Gaat Aahe: अखेर मल्हारसमोर येणार स्वराचं सत्य; ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत पुढे काय होणार?

मोनिकाच्या चुकीमुळे स्वरा आणि पीहूचे रिपोर्ट्स बदलले गेले आहेत. यामुळे आता स्वरा आपली मुलगी असल्याचे शुभंकरला वाटत आहे. आता तो स्वराला आपल्यासोबत घेऊन...

महाबळेश्वर-वाई रोडवर पसरनी घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला पर्यटक अडकले

<p style="text-align: justify;"><strong>सातारा :</strong> <a title="सातारा" href="https://marathi.abplive.com/satara" data-type="interlinkingkeywords">सातारा</a> जिल्ह्यातील <strong>(Satara News)</strong> महाबळेश्वर-वाई रोडवर पसरनी घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली...

Fact Check: वयाच्या ८५व्या वर्षी वहीदा रहमान यांचा डान्स? जाणून घ्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमागचं सत्य…

सुनीला अशोका यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आज सकाळी माझ्या कुटुंबाच्या आणि मित्र-परिवाराच्या मेसेजेसमुळे मला जाग आली. ‘आज फिर जीने की तमन्ना...

Most Read