Yearly Archives: 2023
प्लास्टिक सर्जरीने हटविले खांद्यावरील ओझे! गुंतागुतीच्या शस्त्रक्रियेअंती काढली सव्वा दोन किलोची गाठ
Sahas Times - 0
Sion hospital : शीव रुग्णालयातील 'सुघटन शल्यचिकित्सा' अर्थात 'प्लास्टिक सर्जरी' विभागासह इतर विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत अवघड आणि नाजूक असणारी ही शस्त्रक्रिया पार पाडली.Source link
सातारा : भरधाव वेगात दुचाकीला चिरडत एसटी झाडावर आदळली, दुचाकीस्वार जागीच ठार
Sahas Times - 0
<p style="text-align: justify;"><strong>सातारा :</strong> <a title="सातारा" href="https://marathi.abplive.com/satara" data-type="interlinkingkeywords">सातारा</a> जिल्ह्यातील (Satara ST Accident) वडूज-खटाव रोडवर जाधव वस्तीजवळ भरधाव वेगात मोटरसायकलला चिरडत एसटी (Satara accident...
Supriya Sule : ‘माझ्या भावाचा असा अपमान करू नका’, सुप्रिया सुळेंचा भाजपला खोचक टोला
Sahas Times - 0
Supriya sule on Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस माझे भाऊ आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत असून याच्या मला खूप वेदना होत आहेत. असा...
Mumbai Metro : नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच होणार साकार.. वाचा किती असेल तिकीट दर अन् कसा असेल मार्ग
Sahas Times - 0
मेट्रोकडून प्रवासी भाडेदेखील ठरवण्यात आले आहे. २ किमीसाठी १० रुपये,२ ते ४ किलोमीटरसाठी १५ रुपये भाडे असेल. त्यानंतर प्रति 2 किलोमीटरसाठी ५ रुपये भाडे वाढवण्याचा प्रस्ताव आहे. १० किमीपासून पुढे ४० रुपये भाडे असेल. बेलापूर ते पेंढरपर्यंतचे भाडे ४० रुपये असणार आहे. नवी मुंबई मेट्रो...
दुदैवी.. रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत मृत्यू
Sahas Times - 0
Baramati Accident : खासगी रुग्णालयातून उपचार घेऊन परतत असताना एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. एकदा मृत्यूला चकवा देऊन परतणाऱ्या तरुणावर शेवटी मृत्यूने झ़डप...
पोलिसांचं लाजिरवाणे कृत्य; रस्त्यात पडलेला मृतदेह कालव्यात फेकला
Sahas Times - 0
Crime News : बिहारमधून (Bihar Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. बिहारमध्ये आतापर्यंत तिथल्या लोकांकडून गुन्हेगारीच्या घटना घडल्या जात असल्याचे पाहायला मिळत...
दादा भुसे यांच्या बदनामीप्रकरणी संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल, काय आहे प्रकरण?
Sahas Times - 0
जेष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्यामार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात दादा भुसे यांनी यांची जन सामान्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने वर्तमानपत्रातून बदनामी केल्याचे...
