Friday, November 6, 2026

Yearly Archives: 2023

National Film Awards: आलियाला पुरस्कार मिळाला अभिनयाचा, चर्चा मात्र साडीची! पाहा काय आहे खास कनेक्शन…

यावेळी एक नाही, तर दोन अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्टला तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार...

RBI ठरतेय व्हिलन; ICICI बँकेवरही मोठी कारवाई, पगारदारांच्या खात्यांवर काय परिणाम?

देशात कार्यरत असणाऱ्या बऱ्याच बँकांवर RBI करडी नजर ठेवून असते. ज्यामुळं गेल्या काही दिवसांपासून या संस्थेकडून देशातील काही बँकांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात...

Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’च्या घरात जाताच अंकिता लोखंडे-विकी जैनच्या नात्यात सुरू झाले वाद!

'मला वाटते की, मी बिग बॉसच्या घरात एकटी आली आहे. तू माझ्यासोबत नाहीस, तू मला साथ देत नाहीस', असे अंकिता विकीला सांगताना दिसणार...

Lalit Patil : जुन्या साथीदाराला फोन केला अन तिथेच घात झाला; ललित पाटील असा अडकला जाळ्यात

पुणे : तब्बल १५ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ललित पाटलाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तो रोज नवे नवे फोन वापरत असल्याने पोलिसांना...

Jyothika Birthday: एकत्र काम करतानाच अभिनेत्याच्या प्रेमात पडली साऊथची ‘चंद्रमुखी’! ज्योतिकाची प्रेमकहाणी ऐकलीत?

सूर्या आणि ज्योतिका या दोघांनी आतापर्यंत ७ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या जोडीला मुलगी दिया आणि मुलगा देव अशी दोन मुले आहेत....

Om Puri Birth Anniversary:अवघ्या ६व्या वर्षी झाले बेघर, कधीकाळी भांडीही धुतली! ओम पुरी यांच्याबद्दल वाचाच…

या दरम्यान, त्यांनी आपले शिक्षणावरील लक्ष हटू दिले नाही. अभिनयाची आवड असणाऱ्या ओम पुरी यांनी कसेबसे शिक्षण पूर्ण करून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये...

Swapnil Joshi Birthday: ‘कृष्ण’ साकारून स्वप्नील जोशीला मिळाली होती प्रसिद्धी! ‘असा’ आहे त्याचा फिल्मी प्रवास…

पडद्यावर श्रीकृष्णाची रासलीला साकारणाऱ्या स्वप्नील जोशीने खऱ्या आयुष्यातही दोनदा लग्न केले आहे. स्वप्नील जोशी कॉलेजमध्ये असताना अपर्णा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. २००५मध्ये...

Most Read