Friday, November 6, 2026

Yearly Archives: 2023

Muktaai Movie:महाराष्ट्राच्या अलौकिक संत पंरपरेचा इतिहास उलगडणार, आदिशक्ती ‘मुक्ताई’ रुपेरी पडद्यावर

दिग्पाल लांजेकर लिखित ‘मुक्ताई’ या एकल नाट्याने २०१६ ते २०२० या काळात प्रायोगिक नाटयक्षेत्र गाजवले. २०१८ मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD), दिल्ली येथे...

Gatha Navnathanchi: नागनाथांच्या कार्याला होणार सुरुवात, ‘गाथा नवनाथांची’मध्ये नवे वळण

Gatha Navnathanchi: 'गाथा नवनाथांची' मालिकेत बाल नागनाथांची एण्ट्री झाली आहे. त्यांची भूमिका कोण साकारत आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.Source link

Ranbir Kapoor: रणबीर कपूर सिनेसृष्टीमधून घेणार ब्रेक, काय आहे कारण?

बॉलिवूड अभिनेता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चर्चा त्याच्या अॅनिमल या चित्रपटामुळे रंगल्या आहेत. चित्रपटातील गाणी आणि पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला...

Nilesh Rane : निलेश राणेंच्या नाराजीचं कारण आलं समोर; देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर निवृत्ती मागे!

संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला नेहमीच वाटत असतं की, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये. छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये यासाठी निलेश राणेंनी भूमिका...

Pune Navle bridge accident: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; सिग्नलला उभ्या असणाऱ्या वाहनांना ट्रकची धडक; एक ठार

Pune Navle bridge accident: पुण्यात नवले ब्रिज येथे अपघाताची मालिका सुरूच आहे. आज सकाळी एका ट्रकने सिग्नलवर उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांना...

तीन तलाक देऊन पत्नीला भाऊ व दाजीकडे सोपवलं अन् म्हणाला हलाला करा तरच..

Triple Talaq  : एका पतीने पत्नीला तीन तलाक देऊन नंतर तिच्याबरोबर पुन्हा निकाह करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र यापूर्वी हलाला करण्यासाठी पत्नीला भाऊ व...

Premachi Gost 25th Oct: सईला कोर्टात घेऊन गेल्यामुळे सागर संतापल, कोणाला मिळणार कस्टडी?

कोर्टाची तारीख असल्यामुळे सावनी सईला घेऊन कोर्टात जाते. तिथे सागरही पोहोचतो. मात्र, सईला कोर्टात आणलेले पाहून सागरला राग अनावर होतो. माहिर सागरला समजावतो....

Aai Kuthe Kay Karte 25th Oct: मला बाबा व्हायचं आहे; आशुतोषने व्यक्त केली मनातली इच्छा

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' मालिका ही कायमच चर्चेत असते. अरुंधती-आशुतोष, संजना-अनिरुद्ध यांच्या आयुष्यात सतत काही ना काही घडतच असते. आता...

Most Read