Monday, November 2, 2026

Yearly Archives: 2023

Subrata roy : असे झाले सुब्रत रॉय सहाराश्री! लॅम्ब्रेटा स्कूटर ते विमान कंपनी मालक, थक्क करणारा जीवन प्रवास

Subrata roy passes away : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षांचे...

सहारा समूह प्रमुख सुब्रतो रॉय यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन

Subrato Roy Passed Away: सहारा इंडिया समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचं मंगळवारी (14 नोव्हेंबर 2023) निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा...

Subrata Roy : सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन, मुंबईत घेतला अंतिम श्वास

सुब्रत रॉय यांचा जन्म बिहारमधील अररिया येथे एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झालाहोता. त्यांनी गोरखपूरच्या शासकीय तंत्र शिक्षण संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमापूर्ण केला होता.सहारा...

Indian in Gaza : गाझात अडकली भारतीय महिला; प्रचंड जीवघेण्या संघर्षानंतर सुखरूप बाहेर पडली

वृत्तसंस्थेला केला होता संपर्क७ ऑक्टोबर रोजी अतिरेकी संघटना हमासने इस्त्रायलवर तुफान हल्ला चढवला होता. त्यानंतर इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर बॉम्बवर्षाव करत...

Jayant patil : अजित पवारांनंतर ऐन दिवाळीतच राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील डेंग्यूग्रस्त

दरम्यान,अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दसऱ्याच्या दरम्यान म्हणजे २९ ऑक्टोबरला दिली होती. यानंतर ८ नोव्हेंबरला आजारामुळे अशक्तपणा, थकवा...

चहा-पाव, वडापाव खाताय तर व्हा सावधान.. नरम पावात आढळली मेलेली पाल, भिवंडीत खळबळ

मुंबईचा वडापाव देशभरात प्रसिद्ध आहे. जवळपास ७० टक्के मुंबईकरांसाठी याचाच आधार असतो. त्याचबरोबर सकाळच्या धावपळीत लवकर घराबाहेर पडण्याच्या नादात चहापाव हाच अनेकांचा नाश्ता...

Narendra Modi : मोदींबाबतचे ‘ते’ आक्षेपार्ह ट्विट हटवा; निवडणूक आयोगाची ‘आप’ला नोटीस

या पोस्टवर निवडणूक आयोगाचा आक्षेप -जी तक्रार निवडणूक आयोगाकडे मिळाली होती, त्यामध्ये म्हटले होते की, आपने ८ नोव्हेंबर २०२३ रोजी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता....

कोल्हापुरात दिवाळीनंतर राजकीय आतषबाजी! शरद पवार-फडणवीस येणार एकाच व्यासपीठावर, मनोज जरांगेंही करवीर दौऱ्यावर

मनोज जरांगे उपोषण करत असताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी अंतरवाली सराटीत जाऊन त्यांची भेट घेतली होती. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर जरांगे यांनी...

Most Read