Yearly Archives: 2023
सातारा : चहाची तलफ पडली 19 लाखाला | पुढारी
Sahas Times - 0
सातारा; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील वडगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी सातार्यात चहासाठी थांबल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गाडीतील 18 लाख 92 हजार 500 रुपयांची...
सातारा : महामार्गावर 116 बळी; अनेक जायबंदी | पुढारी
Sahas Times - 0
file photo
सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक धोकादायक ठिकाणे बनली आहेत. महामार्गावर जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत...
इंदिरा गांधींच्या सुरक्षा ताफ्यातील गार्डच्या हाती मिझोरमची सूत्रं! होणार मुख्यमंत्री
Sahas Times - 0
Mizoram Assembly Election 2023 Results: मिझोरममध्ये 1987 नंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे की काँग्रेस आणि एमएनएफ या दोन्ही पक्षांचा समावेश नसलेलं सरकार सत्तेत...
Manish Malhotra Birthday: कधीकाळी ५०० रुपये कमवणारा मनीष मल्होत्रा बनलाय बॉलिवूडचा सर्वात महागडा डिझायनर!
Sahas Times - 0
मनीष मल्होत्रा हा एका पंजाबी कुटुंबात जन्माला आला होता. त्याचं संपूर्ण शिक्षण देखील पंजाबी भाषेमध्येच झालं होतं. मात्र, त्याला जे काही करायचे आहे,...
Cyclone Michaung: मिचॉन्ग चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशात धडकणार; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
Sahas Times - 0
तामिळनाडूत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर पाहायला मिळाला. सोमवारी डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रलहून सुटणाऱ्या सहा ट्रेन-म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस, कोयंबटूर...
Sarika Birthday: कमल हासनशी घटस्फोटावेळी हातात ६० रुपये अन् एक गाडी होती! वाचा सारिकाची कहाणी…
Sahas Times - 0
वडिलांच्या पाठीमागे घराची धुरा सारिकावर आली होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी सारिकाला मनोरंजन विश्वात पाय ठेवावा लागला. तिच्या आईनेच तिला काम करायला पाठवलं...
Bhide Wada: पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेची कारवाई
Sahas Times - 0
Bhide Wada Razed by PMC: पुण्यातील भिडे वाडा म्हणून प्रसिद्ध असलेली दोन मजली इमारत पुणे महानगरपालिकेने जमीनदोस्त केली, जिथे मुलींची देशातील पहिली शाळा...
Ambedkar memorial : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक कधीपर्यंत होणार पूर्ण? नवी माहिती आली समोर
Sahas Times - 0
या स्मारकाचे आतापर्यंत ३५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. स्मारकातील बांधकाम ५२ टक्के, वाहनतळाचे ९५ टक्के, प्रवेशद्वाराचे ८० टक्के, सभागृहाचे ७० टक्के, ग्रंथालयाचे ७५ टक्के, प्रेक्षागृहाचे...
‘अनब्रोकन’ – भीषण बॉम्बस्फोटातून वाचलेल्या निधी चाफेकर यांची प्रेरणादायी सत्यकथा
Sahas Times - 0
बाँबस्फोट झाल्यापासून लेखिका स्वतःच्या पायावर चालायला लागेपर्यंतची रोजनिशी पुस्तकात लिहिली आहे. बॉम्बस्फोटात सापडलेल्या निधी चाफेकर यांना काय झालं नाही? बॉम्बस्फोटात त्या वीस टक्के...
