Pakistani Girl Video : शुमैला एका गरीब कुटुंबातील आहे. शाळेचा चेहराही तिने कधी पाहिला नाही, कारण लहानपणापासूनच ती वडिलांना मदत करू लागली. लोअर दीर भागात रस्त्याच्या कडेला भुईमूग आणि सूर्यफूलाचे बियाणे विकून हे कुटूंब आपला उदरनिर्वाह करते.