२६ जुलैच्या पुरावेळी उद्धव ठाकरे ताज लँड्स एन्ड हॉटेलात होते! बुकिंग मीच केलं होतं; आशिष शेलारांचा मोठा गौप्यस्फोट

0
1
२६ जुलैच्या पुरावेळी उद्धव ठाकरे ताज लँड्स एन्ड हॉटेलात होते! बुकिंग मीच केलं होतं; आशिष शेलारांचा मोठा गौप्यस्फोट


‘उद्धव ठाकरे हे बेगडी हिंदुत्ववादी आणि बेगडी मुंबईकर आहेत. २६ जुलैच्या पुराच्या वेळी जेव्हा मुंबईकर जीवनमरणाचा संघर्ष करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे हे ताज लँड्स एन्डमध्ये होते. मी स्वत: त्यांच्यासाठी स्यूट बुक केला होता,’ असा गौप्यस्फोट भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे.



Source link