
पुढील दोन वर्षे बॉलिवूडचाहत्यांसाठी रोमांचक ठरणार आहे. कारण मोठ्या सणासुदीच्या काळात अनेक मोठे प्रोजेक्ट प्रदर्शित होणार आहेत. दिवाळीपासून ईद आणि ख्रिसमसपर्यंत च्या सणासुदीच्या काळात सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या अनेक बहुप्रतीक्षित चित्रपटांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. आता हे चित्रपट कोणते चला जाणून घेऊया…