१५ ऑगस्टला एक-दोन नाही तर ४ मोठे चित्रपट होणार प्रदर्शित, बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर

0
2
१५ ऑगस्टला एक-दोन नाही तर ४ मोठे चित्रपट होणार प्रदर्शित, बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर


सिनेरसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. खरं तर १५ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी चार सिनेमे रिलीज होणार आहेत. विशेष म्हणजे हे काही छोटे सिनेमे नाहीत, हे बॉलिवूडमधील सुपरस्टार्सचे सिनेमे आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकले या चित्रपटांमध्ये राजकुमार राव, अक्षय कुमार, संजय दत्त आणि जॉन अब्राहम या बॉलिवूडमधील बड्या कलाकारांचा समावेश आहे. आता हे चित्रपट कोणते चला जाणून घेऊया..



Source link